व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता-II (Business Environment and Entrepreneurship - II)
Wersja papierowa
Autor:
डॉ. निकम किशोर
ISBN: 978-93-89686-77-7Format: 14.0x21.6cm
Liczba stron: 130
Wydanie: 2019 r.
Język: marathi
Dostępność: dostępny
62,90 zł
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विद्याशाखेतील प्रथम वर्षासाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जून 2019 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. Choice Based Credit System व Semester Pattern ही या नवीन अभ्यासक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता या विषयाचा पाठ्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. त्यातील सत्र 2 साठी निर्धारित केलेल्या पुनर्रचित पाठ्यक्रम साठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.