Mind Positive Life Positive in Marathi (मन सकारात्मक जीवन सकारात्मक)
ISBN: 978-93-508-3167-0
Format: 14.0x21.6cm
Liczba stron: 176
Oprawa: Miękka
Wydanie: 2024 r.
Język: marathi
Dostępność: dostępny
यशस्वी होण्यासाठी कसलाही शॉर्ट कट नसतो. हे पुस्तक आपल्याला निश्चित केलेल्या उद्दिष्टांकडे घेऊन जाण्यासाठी मदत करील परंतु त्यासाठी करण्यात येणारे परिश्रम व समर्पण तर आपल्यालाच करायचे आहेत. कारण इथे कोणत्याही गोष्टीचा मोबदला द्यावाच लागतो.<br>पुस्तकात आत्मप्रेरक कसे बनावे, वेळेचे नियोजन, समस्यांवरचे उपाय, रचनात्मक चिंतन, व्यवस्थापकिय क्षमता, स्वयंशासन, आत्मदयेपासून मुक्ती, सकारात्मकता, साधं जीवन - उच्च विचार, यशाचे सर्वोच्च रहस्य, सार्थक जीवन, मनावर नियंत्रण, कंटावाणेपासून दूर, यशस्वी विवाह, संभाषण कौशल्य आदी प्रकरणाव्दारे महत्त्वाची चर्चा केली आहे.<br>वरील विषयाचा आपण जर सखोल अभ्यास केला तर त्याचा केवळ यश प्राप्तीसाठी किंवा सकारात्मक मानसिकतेसाठीच नाही तर जीवनाकडे नव्या दृष्टीने पहाण्यासाठी देखील उपयोग होईल.